राष्ट्रिय मराठा सेवा संघ वधु-वर सुचक कक्ष गुजरात
खानदेश मराठा कुणबी समाज गुजरात-महाराष्ट्र चे वधुवर ग्रुप
नवसारी शहर गुजरात चे निष्ठावंत आणि लोकप्रिय एडमिन
शिवश्री विलास मुरलीधर पाटील" यांचे सुपुत्र "चि. हेमंत (भावेश)
चा शुभ विवाह योग आपल्या वधुवर ग्रुपच्या माध्यमातून जुळून आला.
चि. हेमंत [ भावेश] श्री विलास मुरलीधर बोरसे रा.सात्
राष्ट्रिय मराठा सेवा संघ संचालित वधु-वर सुचक कक्ष माध्यमातून शुभयोग जुळून आला.
चि.सौ.कां भाग्यश्री सुरेश नामदेव भदाणे मु.पोस्ट सामोडे हल्ली मुक्काम अहमदनगर
संग
चिं अमित संजय खैरनार मु.पोस्ट नांद्रे ता.जि.धुळे हल्ली मुक्काम पिंपळनेर
यांचा नारळ गोट्याचा कार्यक्रम
दिनांक ११/२/२०
राष्ट्रीय मराठा सेवा संघ संचालित वधु वर सुचक ग्रुप च्या माध्यमातून अजून एक संबंध जुळून आला
चि. भव्यदिप चंद्रशेखर पाटील रा. खडगाव ता. चोपडा जि. जळगांव ह.मु. जळगांव
संग
चि. का.सौ. अश्विनी अधिकराव बोरसे रा. शेवगे ता. पारोळा जि. जळगांव
यांचा शुभविवाह
दिनांक ०७/०२/२०
राष्ट्रीय मराठा सेवा संघ संचालित वधु वर सुचक आयुष्याच्या माध्यमातून अजून एक संबंध जुळून आला.
चि. पंकज प्रकाश पाटील रा. म्हळसर ता. शिंदखेडा जि. धुळे ह.मु. धुळे
संग चि. का.सौ. प्राजक्ता संजू पाटील रा. शनिमांडळ ता. जि. नंदुरबार ह.मू. नंदुरबार
यांचा साखरपुडा
दिनांक ०८/०२/२०२३ बुधवार रोजी धुळे
मराठा सेवा संघ वधुवर कक्ष गुजरात आणि आपल्या खानदेश मराठी कुणबी पाटील समाज गुजरात-महाराष्ट्र चे सर्व वधुवर ग्रुप्स च्या माध्यमातून आजुन एक शुभयोग जुळून आला
चि.सौ.कां.भाग्यश्री
श्री दिलीप भगवान वानखेडे, रा.हिसाळे ता.शिरपुर जि.धुळे यांची सुपुत्री &nbs
राष्ट्रीय मराठा सेवा संघ संचालित वधु वर सुचक आयुष्य च्या माध्यमातून अजून एक संबंध जुळून आला.
चि. कम्लेश गोरख पाटील रा. धमाने ता. जि. धुळे ह.मु. बडोदा
संग
चि. का.सौ. योगेश्वरी विजय पवार रा. पिडोदे ता. अमळनेर जि. जळगांव
यांचा साखरपुडा
दिनांक ०५/०२/२०२३ रविवार रोजी सुरत येथे संपन्न झाला
राष्ट्रीय मराठा सेवा संघ संचालित वधू वर सूचक कक्ष च्या माध्यमातून अजून एक संबंध जुळून आला
चि. दिग्विजय दुर्योधन भामरे रा. मेहेरगाव ता. जि. धुळे
संग
चि. का.सौ. कामिनी रवींद्र निकम रा. गोवर्धन ता. अमळनेर जि. जळगांव
यांचा शुभविवाह
दिनांक ३१/०१/२०२३ मंगळवार रोजी मेहेरगाव येथे
अपेक्षा :
स्थळ पाहताना
?????
*मुलीचे पालक* :- मुलाला पगार किती आहे ?
स्वत:चे घर आहे का ?
गावी शेती आहे का?
कार आहे का ?
अजून कुठे इन्व्हेस्टमेंट केली आहे का ?
बहिणींची लग्न झाली आहेत का ?
आई-वडिल कुठे असतात ?
*मुलगा* : मुलगी काय करते ?
*मुलीचे पालक* : डिग्री झालीयं नोकरी शोधत आहे,
डिप्लोमा कोर्स करतेयं,
सर्व्हीस आधी करत होती,
लग्नाचं चाललयं म्हणून स
राष्ट्रिय मराठा सेवा संघ संचलित वधु-वर सुचक कक्ष
समाज भूषण शिवश्री बापूसाहेब सुमित पाटील
राष्ट्रीय कार्याध्यक्ष पश्चिम भारत वधु-वर सुचक कक्ष मराठा सेवा संघ यांच्या सहयोगाने,
चि. किरण कैलास पवार रा. गंगापूरी ता. अमळनेर जि. जळगांव ह.मु. सुरत
? संग ? चि. का.सौ. संजोती संजय पाटील रा. हातेड ता. चोपडा जि. जळगांव
जय जिजाऊ!जय शिवराय!
????
राष्ट्रिय मराठा सेवा संघ संचालित
वधु-वर सुचक कक्षाचे गुजरात राज्याचे अध्यक्ष आणि सेवाभावी निष्ठावंत शिवभक्त
शिवश्री प्रकाश मोतीराम पाटील
यांची नात
?चि.सौ.कां.श्रुती?
श्री राजु प्रकाश आहिरे, रा.अंतुर्ली ता. अमळनेर जि.जळगाव हल्ली मुक्काम सुरत यांची सुपुत्री &n