राष्ट्रिय मराठा सेवा संघ संचालित वधु-वर सुचक कक्ष माध्यमातून शुभयोग जुळून आला.
चि.सौ.कां भाग्यश्री सुरेश नामदेव भदाणे मु.पोस्ट सामोडे हल्ली मुक्काम अहमदनगर
संग
चिं अमित संजय खैरनार मु.पोस्ट नांद्रे ता.जि.धुळे हल्ली मुक्काम पिंपळनेर
यांचा नारळ गोट्याचा कार्यक्रम
दिनांक ११/२/२०२३रोजी पिंपळनेर येथे थाटामाटात साजरा करण्यात आला.
सदर संबंध जुळवण्यासाठी सर्व गृप सदस्यांचे व गृप ऍडमिनचे सहकार्य लाभले
तरी गृपच्या सर्व सभासदांचे व गृप ऍडमिनचे शतशः आभार
आभार:- सुरेश नामदेव भदाणे वधु पिता
Fill Up Registration Form
आवेदन पत्र भरें
Profile Will be Verified
प्रोफ़ाइल सत्यापित की जाएगी
Search Your Life Partner
अपना जीवन साथी खोजें