खान्देशी मराठा सोयरीक संचलित वधु-वर सुचक कक्ष अधिकृत संकेतस्थळ.

हेमंत संग भुमिका

राष्ट्रिय मराठा सेवा संघ वधु-वर सुचक कक्ष गुजरात 

 

खानदेश मराठा कुणबी समाज गुजरात-महाराष्ट्र चे वधुवर ग्रुप 

 

नवसारी शहर गुजरात चे निष्ठावंत आणि लोकप्रिय एडमिन 

शिवश्री विलास मुरलीधर पाटील" यांचे सुपुत्र "चि. हेमंत (भावेश)

चा शुभ विवाह योग आपल्या वधुवर ग्रुपच्या माध्यमातून जुळून आला.

 

चि. हेमंत [ भावेश] श्री विलास मुरलीधर बोरसे रा.सात्री ता.अमळनेर जि.जळगाव ह.मु. विजलपुर. नवसारी यांचे सुपुत्र 

 

                   "संग"

 

चि. सौ. कां. भुमिका [मेघा] श्री संजय प्रल्हाद काटे, रा. कोळपिंप्री ता. पारोळा जि.जळगाव ह.मु. डिंडोली उधना सुरत यांची सुपुत्री

 

यांचा शुभमंगल विवाह

दिनांक 11/02/2023 शनिवारी रोजी विजलपुर नवसारी येथे संपन्न झाला.

 

 या नवदांपत्याला भावी आयुष्यासाठी खुप खुप हार्दिक शुभेच्छा

 

 



PROCEDURE

Procedure Img 1

Fill Up Registration Form

आवेदन पत्र भरें

Procedure Img 3

Profile Will be Verified

प्रोफ़ाइल सत्यापित की जाएगी

Procedure Img 4

Search Your Life Partner

अपना जीवन साथी खोजें