मराठा सेवा संघ वधुवर कक्ष गुजरात आणि आपल्या खानदेश मराठी कुणबी पाटील समाज गुजरात-महाराष्ट्र चे सर्व वधुवर ग्रुप्स च्या माध्यमातून आजुन एक शुभयोग जुळून आला
चि.सौ.कां.भाग्यश्री
श्री दिलीप भगवान वानखेडे, रा.हिसाळे ता.शिरपुर जि.धुळे यांची सुपुत्री
संग
चि.जितेंद्र
श्री गोकुळ तुळशिराम चव्हाण, रा.सामनेर,ता.पाचोरा जि.जळगाव ह.मु.फागणे,ता. जि.धुळे यांचे सुपुत्र
यांचा
साखरपुडा कार्यक्रम दिनांक 27/01/2023 शुक्रवारी हिसाळे,ता.शिरपुर येथे संपन्न झाला.
या नवदांपत्याला आपल्या सर्वां तर्फे भावी उज्जवल आयुष्यासाठी खुप खुप हार्दिक शुभेच्छा
प्रकाश पाटील गुजरात प्रदेश अध्यक्ष वधु-वर सुचक कक्ष मराठा सेवा संघ
Fill Up Registration Form
आवेदन पत्र भरें
Profile Will be Verified
प्रोफ़ाइल सत्यापित की जाएगी
Search Your Life Partner
अपना जीवन साथी खोजें