खान्देशी मराठा सोयरीक.Org या संकेतस्थळाचे नियमावली खालील प्रमाणे



  1. नोंदणी करतांना माहिती अचुक आणि व्यवस्थित भरावी.
  2. नोंदणी फक्त मराठी आणी इंग्रजी भाषेत भरावी .
  3. नोंदणी फार्म मध्ये सगळी माहिती भरणे अनिवार्य नाही मात्र उमेदवाराची प्राथमिक माहिती भरणे अनिवार्य आहे.
  4. उमेदवाराचा फोटो संकेतस्थळावर टाकणे अनिवार्य नाही, फोटो संकेतस्थळावर ईच्छा असल्यावर टाकावा मात्र फोटोचा गैरवापर झाल्यावर संयोजक जिम्मेदार राहणार नाहीत.
  5. संकेतस्थळावर नोंदणी केल्यावर 500 रूपये सद्दस शुक्ल भरावे लागेल, एकदा सद्दस शुक्ल भरले की 12 महिने सद्दस मर्यादा राहील, त्या नंतर परत सद्दस शुल्क आकारण्यात येईल.
  6. उमेदवाराचे लग्न जमल्यास संयोजकांना फोन केल्यावरच नोंदणी रद्द केली जाईल.
  7. संयोजक संकेतस्थळावरील उमेदवाराच्या अचुक माहितीची हमी देत नाही; म्हणून उमेदवार/पालकांनी स्वत चौकशी करूनच शेवटचा निर्णय घ्यावा.
  8. संकेतस्थळाचे संयोजक कोणत्याही संबंधात मध्यस्थी करणार नाहीत,तुम्हाला ऐखादे स्थळ पंसत पडल्यावर तुम्हाला स्वत समोरच्या उमेदवाराला संपर्क करावा लागेल.
  9. www.khandeshimarathasoyrik.in या संकेतस्थळाचे उपयोग फक्त लग्न संबंध घडावे म्हणून आहे. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही कामासाठी या संकेतस्थळाचा उपयोग होणार नाही.