खान्देशी मराठा सोयरीक संचलित वधु-वर सुचक कक्ष अधिकृत संकेतस्थळ.

योगेश संग भाग्यश्री

राष्ट्रिय मराठा सेवा संघ संचालित वधु-वर सुचक कक्ष गुजरात राज्य

श्री दत्तात्रय मोतीराम पाटील यांचे

 

चिरंजीव योगेश पाटील 

कठोरा तालुका ,चोपडा जिल्हा, जळगाव  

                  संग

श्री दत्तात्रय आत्माराम पाटील यांची कनिष्ठ कन्या

 चि. सौ.का.भाग्यश्री गाव, पिंप्री बु. तालुका,एरंडोल जिल्हा जळगाव 

 

 

यांचा साखरपुडा दिनांक 13-03-2023 सोमवार रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.सदर शुभ योग आपल्या ग्रुप च्या माध्यमातून जुळून आला.

 

माननीय भरत पाटील सर आणी माधवराव पाटील सर यांचे मनापासून आभार.

 

 तसेच सर्व वधु -वर सूचक ग्रुप व सर्व ग्रुप सदस्य यांचे आभारी आहोत.

 

शिवश्री प्रकाश पाटील राज्य अध्यक्ष वधु-वर सुचक कक्ष मराठा सेवा संघ 

मराठा सोयरीक



PROCEDURE

Procedure Img 1

Fill Up Registration Form

आवेदन पत्र भरें

Procedure Img 3

Profile Will be Verified

प्रोफ़ाइल सत्यापित की जाएगी

Procedure Img 4

Search Your Life Partner

अपना जीवन साथी खोजें