मराठा सेवा संघ संचालित वधुवर ग्रुप च्या माध्यमातून अजून एक संबंध जुळून आला
चि. विशाल दयाराम सोनवणे रा. हातेड खू. ता.चोपडा जि. जळगाव
संग
चि. का.सौ. मोहिनी सुधाकर पाटील रा. भातखंडे बु ता.भडगांव जि. जळगाव ह. मु. चाळीसगाव
यांचा नारळ गोटा शिवजयंती च्या मुहूर्तावरती हा अप्रतिम नारळगोटा मोठा उत्साहात संपन्न झाला
दिनांक:- १९/०२/२०२३ सोमवार रोजी हातेड ता चोपडा येथे संपन्न झाला
या नवदाम्पत्यास भावी उज्वल आयुष्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा
आयोजक
समाज भूषण मा.बापूसाहेब श्री.सुमित पाटील पुरस्कार
पश्चिम भारत कार्याध्यक्ष वधु-वर सुचक कक्ष मराठा सेवा संघ
संस्थापक अध्यक्ष खान्देश मराठा वधुवर परिचय संस्था.गौरी उद्योग समूह चे संस्थापक अध्यक्ष
8208091717
मा. नानासो. श्री. किशोर एम. पाटील (माजी सैनिक) खडगावकर (राज्य जीवन गौरव पुरस्कार प्राप्त)
उपाध्यक्ष संस्थापक खान्देश मराठा वधुवर परिचय संस्था,जळगाव.
Fill Up Registration Form
आवेदन पत्र भरें
Profile Will be Verified
प्रोफ़ाइल सत्यापित की जाएगी
Search Your Life Partner
अपना जीवन साथी खोजें