खान्देशी मराठा सोयरीक संचलित वधु-वर सुचक कक्ष अधिकृत संकेतस्थळ.

राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांच्या जयंतीदिनीच शिवधर्म पिठावरून शिवविवाहाचे संस्कार करणे माझे भाग्य डाॅ निर्मला पाटील

जय जिजाऊ,

  महाराष्ट्रामध्ये मी आजपर्यंत अनेक शिव विवाहाचे संस्कार केलेले आहेत. पण शिवधर्मपिठावरून असे संस्कार करायला मिळणे ही खूप प्रेरणादायी गोष्ट आहे. राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांच्या जयंतीदिनीच शिवधर्म पिठावरून शिवविवाहाचे संस्कार करण्याची संधी मला प्रथमच मिळाली. याबद्दल जिजाऊ जन्मोत्सव समिती सिंदखेड राजा यांची मी शतशः ऋणी आहे .धन्यवाद.

    ????????

  -- डॉ. निर्मला पाटील.



PROCEDURE

Procedure Img 1

Fill Up Registration Form

आवेदन पत्र भरें

Procedure Img 3

Profile Will be Verified

प्रोफ़ाइल सत्यापित की जाएगी

Procedure Img 4

Search Your Life Partner

अपना जीवन साथी खोजें