खान्देशी मराठा सोयरीक संचलित वधु-वर सुचक कक्ष अधिकृत संकेतस्थळ.

शिवश्री गणेश पाटिल यांना सर्वोत्कृष्ट प्रदेश अध्यक्ष चा संम्मान

??? जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे???
हे सर्वोत्कृष्ट प्रदेश अध्यक्ष चा संम्मान
 तेव्हाच भेटू शकतो. जेव्हा प्रदेश अध्यक्ष च्या बरोबर काम करनारी टीम 
प्रतेक कार्यक्रम मध्ये तन , मन,धनाने जुडली असते . कायम सर्व  सहकार्य करतात महनुन  हा सम्मान शक्य आहे ।हा सम्मान एकटा  गणेश पाटील चा नाहितर तो आमच्या सम्पूर्ण  टीम (सर्व कक्ष प्रमुख ,प्रमुख पधाधिकारी सर्व  ग्रुप सदस्य  याना समर्पित करतो . हे सर्व सम्मान चे एकमेव कारण आमची टीम आहे या मध्ये ज्याला जे शक्य होइल ।ते त्यां प्रमाने आपले काम करत असतात ।??????????
आमच्या सम्पूर्ण टीम कढून आपले सर्वांचे आभार आपन सर्वानी  
दिलेल्या शुभेच्छा आशीवार्द कायम  अासेच असू दया । आमच्या साठी तुमचा आशीर्वाद   मूळे नवीन ऊर्जा ,प्रेरणा ,नवचैतन्य  चा संचार निर्माण होतो । ??????? ???????? जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे???



PROCEDURE

Procedure Img 1

Fill Up Registration Form

आवेदन पत्र भरें

Procedure Img 3

Profile Will be Verified

प्रोफ़ाइल सत्यापित की जाएगी

Procedure Img 4

Search Your Life Partner

अपना जीवन साथी खोजें