खान्देशी मराठा सोयरीक संचलित वधु-वर सुचक कक्ष अधिकृत संकेतस्थळ.


जय जिजाऊ...

ज्यांच्या स्वाभिमानी भावनेतून स्वराज्य उभे राहिले, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन राजांना घडविले, ज्यांच्या प्रेरणेतून मराठा सेवा संघ स्थापन झाला आणि येथील बहुजन समाजाला सकारात्मक दिशा मिळाली, अशा वीरमाता राष्ट्रमाता जिजाऊंच्या 425 व्या जयंतीदिनानिमित्त आपण स्वराज्यजननी नामक विशेषांक प्रकाशित करीत आहोत. या विशेषांकात जिजाऊंवर आधारित लेख कविता प्रकाशित करण्यात येणार आहेत. याद्वारे जिजाऊंच्या विचार कार्याला उजाळा देणार आहोत. ज्यांना या विशेषांकाद्वारे जिजाऊ जन्मोत्सवाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत, लेख कविता पाठवायच्या आहेत,त्यांनी संपर्क साधावा. 

 

-विनोद बोरे, मो.9075563754..

संपादक, जनस्वप्नपूर्ती

 

टीप-स्वराज्यजननी हा विशेषांक आपणांस घरपोच पाठविण्यात येईल.



PROCEDURE

Procedure Img 1

Fill Up Registration Form

आवेदन पत्र भरें

Procedure Img 3

Profile Will be Verified

प्रोफ़ाइल सत्यापित की जाएगी

Procedure Img 4

Search Your Life Partner

अपना जीवन साथी खोजें